वजन कमी करण्यासाठी मी एका दिवसात किती कॅलरी जाळल्या पाहिजेत?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 10:00

1 किलो चरबी (Fats) म्हणजे 9000 कॅलरी. 8 मिनिटात 1 किलोमीटर चालले तर 100 कॅलरी जळतील. म्हणजे रोज 50 ते 60 मिनिटे चालले सकाळ संध्याकाळ चालले तर 1000 कॅलरी जळतील. तुम्ही तुमचे जेवणातील कॅलरी कंट्रोल करून रोज 1000 कॅलरी जाळल्या तर तुम्हाला 9 ते 10 दिवस रोज 2 तास चालावे लागेल.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info